+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

पुण्यात आंतरराष्ट्रीय योगदिन – २१ जून २०१७

पुण्यात खालील ठिकाणी एकत्रित सराव आयोजित केला आहे. सोयीनुसार कुठेही सहभागी होता येईल.

कोथरूड, सिंहगड रोड   वीर बाजी पासलकर स्मारक सभागृह, शारदा मठासमोर, राजाराम पुलाजवळ, सकाळी ७ ते ८, संपर्क – जयश्री सावंत :9423174861.

कात्रज, बिबवेवाडी, धनकवडी, गुलटेकडी  पारिजात सोसायटी हॉल, सकाळी ७ ते ८.३०, संपर्क – रमेश सावंत : 9423174862.

हडपसर, वानवडी, कोंढवा  जननी डे केअर सेंटर, नोबल हॉस्पिटलजवळ, सकाळी ७ ते ८, संपर्क – अविनाश मराठे : 9822354676.

कॅम्प, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा  गणेश मंदिर, कल्याणीनगर, सकाळी ७ ते ८, संपर्क – राजन नागणे : 9822049024.

पुणे सिटी, सर्व पेठा  भारत स्काउट गाईड ग्राउंड, सदाशिव पेठ, सकाळी ७ ते ८, संपर्क – दिलीप पवार : 8412837427, 8308413414.

शिवाजीनगर, औंध, बोपोडी, बाणेर, पिंपळे सौदागर  हॉटेल मॅनेजमेंट ऍन्ड केटरिंग स्कील्स सेंटर, भारतीय विद्याभवन शाळेजवळ, सेनापती बापट रोडजवळ, संध्याकाळी ६.३० ते ८ वाजता, संपर्क – वसुमती काळे : 9850944876.

पिंपरी, चिंचवड, निगडी, देहूरोड, तळेगाव  घारे शास्त्री सभागृह, श्रीधरनगर, दत्तमंदिरासमोर, चिंचवड, सकाळी ७.३० ते ८.३० वाजता, संपर्क – सुनीता जाधव : 8600993676.

Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check