+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Basic Course Residential Camp (Marathi) – Lonavala

लोणावल्याच्या निसर्ग रम्य वातावरणात
व एप्रिल महिन्यात जोडून आलेल्या सुटयां मधे

ब्रह्मविद्ये चे प्राथमिक चे मराठीतुन निवासी शिबिर होणार आहे

पत्ता-जयहिंद महावीर हेल्थकेअर सेंटर
वरसोली टोल नाक्या जवळ,
जूना मुंबई पुणे रस्ता,
लोणावला

त्यात चहा,नाश्ता, जेवण, रहाणे, व ब्रह्मविद्या शिकणे ह्या सगळ्यांचे देणगी शुल्क रुपये 6000 आहे
तरी ह्या संधी चा लाभ घ्यावा ही नम्र विनंती

28 एप्रिल चौथा शनिवार
29 एप्रिल रविवार
30 एप्रिल बँक हॉलिडे
1 मे बँक हॉलिडे
2 मे शिबिर समाप्त
फक्त 2 मे लाच् सुट्टी घ्यावी लागेल

संपर्क – आनंद पटवर्धन – 9892845739
नंदकुमार नेमळेकर – 9867371387
ठाणे ऑफिस – 022 25347788
पुणे ऑफिस – 020 24454402


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check

[/vc_row

Enjoy this blog? Please spread the word :)