+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Basic Course – Practice Class Marathi – Vile Parle (E)

ब्रह्मविद्येच्या प्राथमिक अभ्यासक्रमाचा ७ आठवड्यांचा सराव वर्ग

शनिवार १६/१२/२०१७ पासून

महिला संघ शाळा,
विले पार्ले पूर्व

संध्याकाळी ६.३० ते ८

मला खात्री आहे की श्वसन आणि ध्यानाच्या सरावाचे महत्व तुम्हाला तुमच्या अनुभवाने समजलेआहे. ह्या संदेशाद्वारे, मी तुम्हाला पुन्हा एकदा सराव सुरू करायचे आवाहन करते.

जरी तुम्ही सराव करत असाल किंवा खंड पडला असेल तर परत सराव वर्गाला यावे ही विनंती.

देणगी शुल्क रू. 250/-

स्नेहलता रानडे: +919820690696


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check