+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Ujalni Shibir Part 1

सर्व प्रकाशाच्या अधिकाऱ्यांसाठी।

जाहीर निवेदन

साधकांच्या ख़ास आग्रहास्तव प्रगत वर्गाचे निवासी उजळणी शिबिर मार्च महिन्यात घेण्याचे योजिले आहे. इच्छुक साधकांनी देणगी शुल्क भरून प्रवेश घ्यावा. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य.

प्रगत उजळणी शिबीर क्रमांक {१}
पाठ क्र. १ ते ३२.

नोंदणी वेळ : दुपारी ३ ते ५
वार : शनिवार दि.२४.०३.२०१८ ते मंगळवार २७.०३.२०१८

पत्ता- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी , केशव सृष्टि, उत्तन, एस्सेल वर्ल्ड मार्ग, भाईंदर(पश्चिम) जिल्हा ठाणे

देणगी शुल्क – ₹ ४०००.०० फ़क्त

शिबिर प्रवेश : ज्या साधकांचे पाठ क्र १ ते ६६ झाले असतील त्याच साधकानां प्रवेश मिळेल.

देणगी शुल्क खालील व्यक्ती कड़े अथवा ऑफिस मधे जमा करू शकता

श्री जयंत गोरे : 02221636301
{श्री भगरे ~ : 02225347788
ठाणे कार्यालय} : 02225347799
पूणे कार्यालय : 02024454402
सौ मंजिरी फड़के : 9881474429

गट प्रमुख

डोंबिवली ~
सीमा पाटणकर 9833399861
बोरीवली ~
अमित पाटकर 9833103610
विलेपार्ले ~
सौ अनुराधा फड़के 7738723957
कुर्ला ते दादर ~ व् ~ नवी मुंबई
दीपक कुडाळकर 9869084698

अधिक माहिती साठी खालील पत्रक वाचावे
धन्यवाद


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check

 

Enjoy this blog? Please spread the word :)