+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Varg – Thane (West)

ब्रह्मविद्येच्या सर्व साधकांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की प्रगत अभ्यासक्रमाचा नवीन वर्ग खालील ठिकाणी सुरू होत आहे.

ठिकाण :
म न पा शाळा १२०
मैत्री दर्शन  टॉवर समोर,
काजुवाडी, लुईसवाडी,
ठाणे (प.)

दिनांक : ४ फेब्रुवारी २०१८, रविवार
वेळ : सकाळी ८:३० ते १०:००
शिक्षिका : डॉक्टर आशा चिरमाडे
९००४१९९१७४ ह्या अंकावर संपर्क साधा

नवीन प्रगत वर्गास आपण उत्साहपूर्ण प्रतीसाद द्यावा ही नम्र विनंती

धन्यवाद.


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check