+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Basic Course Residential Camp (Marathi) at Lonavala

लोणावल्याच्या निसर्ग रम्य वातावरणात व एप्रिल मधे जोडून आलेल्या सुटयां मधे ब्रह्मविद्येचे प्राथमिकचे मराठीतुन निवासी शिबिर होणार आहे

पत्ता
जयहिंद महावीर हेल्थकेयर सेंटर,
वरसोली टोल नाक्या जवळ,
जूना मुम्बई पुणे रस्ता,
लोणावला

त्यात चहा,नाश्ता, जेवण, रहाणे, व ब्रह्मविद्या शिकणे ह्या सगळ्यांचे देणगी शुल्क रुपये ६०००/- आहे,

तरी ह्या संधी चा लाभ घ्यावा ही नम्र विनंती

28 एप्रिल चौथा शनिवार
29 एप्रिल रविवार
30 एप्रिल बँक हॉलिडे
1 मे बँक हॉलिडे
2 मे शिबिर समाप्त,
फक्त 2 मे लाच् सुट्टी घ्यावी लागेल

संपर्क- आनंद पटवर्धन – 9892845739
नंदकुमार नेमळेकर – 9867371387
ठाणे ऑफिस  -022 25347788
पुणे ऑफिस  -020 24454402


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check

Enjoy this blog? Please spread the word :)