+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Sadhana Sarav – Thane West

ब्रह्मविद्या साधक संघा तर्फे प्रगत साधना सराव वर्ग सुरू होतो आहे.

प्रगत वर्ग पूर्ण केलेले सर्व साधक, प्रदीपक साधक व शिक्षक प्रवेश घेऊ शकतात.

वर्गाची कपॅसिटी 40 असल्या मुळे प्रथम नाव नोंदणी करणार्यास प्रथम प्रवेश दिला जाईल.

गुरूवार दिनांक: 7-3-2019
संध्याकाळी 7.00 ते 9.00

ठिकाण: विश्रांती बंगला,
बेडेकर हाॅस्पिटल जवळ,
राम मारूती क्राॅस रोड,
नौपाडा,
ठाणे.

हा वर्ग 14 आठवड्यांचा असेल.
ह्याचे देणगी शुल्क रुपये  700/- असेल.

मार्गदर्शक:- कल्पना राईलकर.
मोबाईल नंबर 9819782463.


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check
[recaptcha]

 

Spread the light!
Show Buttons
Hide Buttons

     2018 © Copyrights : Brahmavidya Sadhak Sangh : A Unique yoga system of spiritual breathing exercises and meditation.