+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Sarav Varg – Thane

प्रकाशाच्या प्रिय अधिकाऱ्यांनो
अतूट बंधनात स्वागत असो!

प्रगत वर्ग पूर्ण झालेल्या साधकां करता दि १० जून पासून प्रगत सराव  वर्ग सुरू होत आहे.

हा वर्ग १४ आठवडे असेल व ह्यात प्राथमिक चे सर्व श्वसन प्रकार व प्रगत चे एक तंत्र त्याच प्रमाणे एक ध्यानाची पद्धत घेतली जाईल.

ज्या साधकांचा सराव कमी पडतोय किंवा बंद पडलाय तसेच ज्यांना सरावात सातत्य ठेवायचे आहे त्यांनी ह्या वर्गाचा अवश्य लाभ घ्यावा.

सरावात सातत्य व वाढ झाली की प्रदीपक प्रवेश सुलभ होईल.

वर्गाचा तपशील –
शिव समर्थ विद्यालय हॉल,
गडकरी रंगायतन समोर,
ठाणे (प)
दि १० जून पासून
संध्याकाळी – ५.३० ते ७.३०
देणगी शुल्क – रू ७००/-

शिक्षक – रुचिरा गोडबोले 9987383384


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check

Spread the light!
Show Buttons
Hide Buttons

     2018 © Copyrights : Brahmavidya Sadhak Sangh : A Unique yoga system of spiritual breathing exercises and meditation.