+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Ujalni Shibir – 3 – Uttan Bhayander.

सर्व प्रकाशाच्या अधिकाऱ्यांसाठी।
जाहीर निवेदन 
साधकांच्या ख़ास आग्रहास्तव प्रगत वर्गाचे निवासी उजळणी शिबिर क्रमांक (३) जानेवारी महिन्यात घेण्याचे योजिले आहे. इच्छुक साधकांनी देणगी शुल्क भरून प्रवेश घ्यावा. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य.

प्रगत निवासी उजळणी शिबीर क्रमांक {३}
पाठ क्र. ६७ ते १०४.

नोंदणी वेळ : दुपारी ३ ते ४
वार : शनिवार दि. २६.०१.२०१९ ते मंगळवार २९.०१.२०१९

पत्ता- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी , केशव सृष्टि, उत्तन, एस्सेल वर्ल्ड मार्ग, भाईंदर (पश्चिम), जिल्हा ठाणे

देणगी शुल्क – ₹ ४०००.०० फ़क्त
चेक असल्यास – ‘ब्रम्हविद्या साधक चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या नावे द्यावा.
शिबिर प्रवेश : ज्या साधकांचे निवासी प्रगत शिबिर क्र १ (पाठ क्र १ ते ३२) व निवासी प्रगत शिबिर क्र २ (पाठ क्र ३३ ते ६६) झाले आहे व ज्यांचा प्रगत अभ्यासक्रम पूर्ण(पाठ १०४) झाला आहे, त्याच साधकानां प्रवेश मिळेल.

देणगी शुल्क खालील व्यक्ती कड़े अथवा ऑफिस मधे जमा करू शकता

श्री जयंत गोरे : 02221636301
{श्री भगरे~ठाणे कार्यालय : 02225347788
02225337799
वेळ :10 ते 5.30
पूणे कार्यालय : 02024454402
वेळ सकाळी 10 ते 01
व संद्याकाळी 04 ते 07
सौ मंजिरी फड़के : पूणे 09881474429

गट प्रमुख

डोंबिवली ~
सीमा पाटणकर ~09833399861
बोरीवली ~
अमित पाटकर ~ 09833103610
विलेपार्ले ~
सौ अनुराधा फड़के ~ 07738723957
कुर्ला ते दादर ~ व ~ नवी मुंबई
दीपक कुडाळकर ~ 09869084698

अधिक माहिती साठी खालील पत्रक वाचावे

धन्यवाद
🙏💐🙏


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check
[recaptcha]

Spread the light!
Show Buttons
Hide Buttons

     2018 © Copyrights : Brahmavidya Sadhak Sangh : A Unique yoga system of spiritual breathing exercises and meditation.