+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Ujalni Shibir Part 1 (Dec)

सर्व प्रकाशाच्या अधिकाऱ्यांसाठी।
जाहीर निवेदन 

साधकांच्या ख़ास आग्रहास्तव प्रगत वर्गाचे उजळणी शिबिर नोव्हेंबर महिन्यात घेण्याचे योजिले आहे. इच्छुक साधकानी देणगी शुल्क भरून प्रवेश घ्यावा. प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य.

प्रगत उजळणी शिबीर क्रमांक {१}
पाठ क्र. १ ते ३२.

नोंदणी वेळ : दुपारी ३ ते ५
वार : रविवार दि.29|12|2019 ते  बुधवार 01|01|2020

पत्ता- रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
केशव सृष्टि,
उत्तन,
एस्सेल वर्ल्ड मार्ग,
भाईंदर(पश्चिम)
जिल्हा ठाणे

देणगी शुल्क – ₹ 4500.00 फ़क्त

शिबिर प्रवेश : ज्या साधकांचे पाठ क्र १ ते ६६ झाले असतील त्याच साधकानां प्रवेश मिळेल.

देणगी शुल्क खालील व्यक्ती कड़े अथवा ऑफिस मधे जमा करू शकता

श्री जयंत गोरे : 02221636301
{श्री भगरे ~ : 02225347788
ठाणे कार्यालय} : 02225347799
पूणे कार्यालय : 02024454402
सौ मंजिरी फड़के : 9881474429

गट प्रमुख

डोंबिवली ~
सीमा पाटणकर 9833399861
बोरीवली ~
अमित पाटकर 9833103610
विलेपार्ले ~
सौ अनुराधा फड़के 7738723957
कुर्ला ते दादर ~ व् ~ नवी मुंबई
दीपक कुडाळकर 9869084698

अधिक माहिती साठी खालील पत्रक वाचावे

धन्यवाद


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check
[recaptcha]

Spread the light!

Leave a reply

You must be logged in to post a comment.
Show Buttons
Hide Buttons

     2018 © Copyrights : Brahmavidya Sadhak Sangh : A Unique yoga system of spiritual breathing exercises and meditation.