+91-22-2534 7788
+91-22-2533 9977

Pragat Ujalni Varg, Tilak Road, Pune

प्रगत अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या सगळ्या प्रगत साधकांसाठी २६ आठवड्यांचा उजळणी वर्ग

वार :शनिवार,
दिनांक: १७ नोव्हेंबर २०१८
संध्याकाळी : ६.३० ते ८

स्थळ : न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड.

अभ्यासक्रमाचे देणगी शुल्क : ₹.२,०००

सराव/साधनेमध्ये अचुकता आणि प्रगत साधनेतील तंत्रांच्या अंतरंगात जाण्यासाठी ह्या वर्गाची रचना केली आहे.
आपण वर्ग करत असताना तंत्रांचा म्हणावा तसा सराव होत नाही हे आपण सर्वजण मान्य करू.

प्रत्येक वेळी ३ पाठांची थोडक्यात उजळणी (अशी एकूण ७८ पाठांची उजळणी ) अंदाजे वेळ ३० मि. आणि श्वसन प्रकार,ध्यान आणि तंत्रांचा सराव (अंदाजे वेळ ६० मि.) असे अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे.

शिक्षिका : राधिका मराठे
संपर्क : 9890695177


Your Name (required)

Your Email (required)

Contact Number (required)

Subject

Your Message

Security Check
[recaptcha]

Spread the light!
Show Buttons
Hide Buttons

     2018 © Copyrights : Brahmavidya Sadhak Sangh : A Unique yoga system of spiritual breathing exercises and meditation.